शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ची भाजपाविरोधात बंडखोरी

By admin | Updated: September 29, 2014 07:18 IST

जागा वाटपात श्रीरामपूर मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला आला असतानाही भाजपाने अचानक भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी दिल्याने ‘स्वाभिमानी’चे जिल्ह्यातील कार्यकर्ते नाराज झाले

अहमदनगर : जागा वाटपात श्रीरामपूर मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला आला असतानाही भाजपाने अचानक भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी दिल्याने ‘स्वाभिमानी’चे जिल्ह्यातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत़ जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात भाजपाविरोधात भूमिका घेणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश पालवे यांनी पत्रकार परिषदेत दिला़श्रीरामपूर, नेवासा व राहुरी मतदारसंघात भाजपाविरोधात बंडखोरी करणार असल्याचेही पालवे यांनी स्पष्ट केले़ जागा वाटपात श्रीरामपूर मतदारसंघ स्वाभिमानी संघटनेला मिळाला होता़ संघटनेने बाळासाहेब जाधव यांची उमेदवारीही निश्चित केली होती़ भाजपाने मात्र, अचानक वाकचौरे यांना एबी फॉर्म देऊन धोका दिला़ राष्ट्रवादीतील भ्रष्ट नेत्यांना भाजपाने पक्षात प्रवेश दिला़ नेवासा येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे, श्रीरामपूरमध्ये बाळासाहेब जाधव व राहुरीत पालवे हेच उमेदवार असतील.राज्यात भाजपाशी युती असली तरी जिल्ह्यात मात्र, युती राहणार नसल्याचे पालवे म्हणाले. श्रीरामपूर जागेच्या वादावरून पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासोबत सोमवारी बैठक असून, त्यात भाजपाविरोधी भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले़