अत्याचार प्रकरणातील संशयितास कोठडी
By admin | Updated: July 29, 2016 00:28 IST
जळगाव: पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथे मतिमंद व मूकबधीर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या सुनील उर्फ पिंटू शिवदास मोरे (वय २२ रा.अंतुर्ली) याला न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मोरे याने सतरा वर्षीय मुलीवर बुधवारी दुपारी तीन वाजता अत्याचार केला होता. पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे यांनी त्याला गुरुवारी न्या.के.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात हजर केले.