शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबुडव्या माल्ल्यांना सर्वोच्च न्यायालयाची फटकार

By admin | Updated: October 25, 2016 14:36 IST

बँकांचे हजारो कोटी रुपये थकवून परदेशात पसार झालेल्या आणि परदेशातील आपल्या मालमत्तांची अद्याप पूर्ण माहिती न देणाऱ्या विजय माल्ल्या यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कडक शब्दात फटकारले.

ऑनलाइन लोकमत 
 नवी दिल्ली, दि. 25 - बँकांचे हजारो कोटी रुपये थकवून परदेशात पसार झालेल्या आणि परदेशातील आपल्या मालमत्तांची अद्याप पूर्ण माहिती न देणाऱ्या विजय माल्ल्या यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कडक शब्दात फटकारले. तसेच पुढच्या चार आठवड्यांत परदेशातील सर्व मालमत्तांचे तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने त्यांना दिले आहेत. 
   ब्रिटिश कंपनी दियागोकडून मिळालेल्या 40 दशलक्ष डॉलर (सुमारे 265 रुपये) रकमेचे  काय केले अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने माल्ल्याकडे केली. माल्ल्यांनी त्यांची युनायटेड लिकर लिमिटेड कंपनी दियागो या ब्रिटिश कंपनीला विकली होती." 40 दशलक्ष डॉलर रकमेबाबत तुमच्याकडून न्यायालयाला काहीही उत्तर मिळालेले नाही. तुम्ही दिलेल्या उत्तराने न्यायालयाचे समाधान झालेले नाही. तसेच तुमच्याकडून विदेशातील मालमत्तेचे योग्य विवरण सादर केलेले नाही,  असे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 
(विजय माल्ल्या यांना दुहेरी दणका; कर्ज बुडविणे भोवले)
दरम्यान, विजय माल्ल्यांनी स्विस बँकांमध्येही पैसे ठेवले होते, अशी माहिती महान्यायवादी मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. विविध बँकांचे सुमारे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून विजय माल्ल्या यावर्षीच्या मार्च महिन्यामध्ये देशातून पसार झाले होते. सध्या ते युनायटेड किंग्डममध्ये राहत आहे.