शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

दोन टप्यात सर्व कपाशी बियाणे पुरवठा करा जि.प.त बैठक : बियाणे, खते वितरकांचा सहभाग

By admin | Updated: May 13, 2016 22:35 IST

जळगाव : या खरीप हंगामामध्ये कपाशीचे २१ लाख २० हजार पाकिटे कपाशीच्या बियाण्याचा पुरवठा होणार असून, हा पुरवठा दोन टप्प्यात संबंधित वितरक, कंपन्यांनी करावा, अशा सूचना कृषि अधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेत आयोजित बैठकीत बियाणे वितरकांना दिल्या.

जळगाव : या खरीप हंगामामध्ये कपाशीचे २१ लाख २० हजार पाकिटे कपाशीच्या बियाण्याचा पुरवठा होणार असून, हा पुरवठा दोन टप्प्यात संबंधित वितरक, कंपन्यांनी करावा, अशा सूचना कृषि अधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेत आयोजित बैठकीत बियाणे वितरकांना दिल्या.
शुक्रवारी दुपारी जि.प.तील कृषि विभागामध्ये ही बैठक झाली. कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी, जिल्हा कृषि अधिकारी (प्रशासन) सुरेंद्र पाटील, मोहीम अधिकारी प्रदीप ठाकरे, खत वितरक, बियाणे वितरक उपस्थित होते.
पुरवठ्याची आकडेवारी घेतली
विविध कपाशी बियाणे पुरवठादार कंपन्या किती बियाणे पाकिटांचा पुरवठा करतील याची माहिती अधिकार्‍यांनी घेतली. त्यात राशी ६५९ची एक लाख ३३ हजार पाकिटे, अजित १५५ ची एक लाख ९४ हजार, जय बीटीची एक लाख, विठ्ठलची ७० हजार, ब्रšााची एक लाख पाकिटे मिळतील, अशी माहिती देण्यात आली. या बियाण्याचा अर्धाअधिक पुरवठा पावसाळ्यापूर्वी आणि उर्वरित पुरवठा जून महिन्याच्या मध्यापर्यंत केला जावा, अशी सूचना देण्यात आली.

अद्याप पुरवठा नाही
सध्या काही कंपन्यांच्या बियाण्याचा पुरवठा झाला, पण तो दाबून धरला आहे. बाजारात काळाबाजाराच्या अफवा सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी वितरकांना विचारले, पण वितरकांनी अद्याप कपाशी बियाण्याचा पुरवठाच झालेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
या वेळी किसान पोर्टल, मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांसाठी सुरू केलेले किसान ॲप याबाबत चर्चा झाली. किसान पोर्टलच्या संकल्पनेची माहिती वितरकांना देण्यात आली.