शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला मोफत एलईडी बल्बचा पुरवठा

By admin | Updated: November 4, 2015 23:28 IST

मनपा कार्यक्षेत्रात हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर काही महिन्यानंतर या योजनेसाठी पुढाकार घेणार्‍या नगरपालिका आणि तिसर्‍या टप्प्यात मोठ्या ग्रामपंचायतींना एलईडी बल्बचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एलईडी बल्ब वाटपाची मोहिम ही मे-२०१६ मध्ये राबविण्यात येणार होती. मात्र सहा महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यात या योजनेला सुरुवात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मनपा कार्यक्षेत्रात हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर काही महिन्यानंतर या योजनेसाठी पुढाकार घेणार्‍या नगरपालिका आणि तिसर्‍या टप्प्यात मोठ्या ग्रामपंचायतींना एलईडी बल्बचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एलईडी बल्ब वाटपाची मोहिम ही मे-२०१६ मध्ये राबविण्यात येणार होती. मात्र सहा महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यात या योजनेला सुरुवात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता अशोक पारधी यांनी घरगुती कार्यक्षम प्रकाश योजनेचे स्वरुप, ग्राहकांना देण्यात येणारा लाभ आणि योजनेत सहभागी होण्याची पद्धती याबाबत माहिती दिली.

चौकटी

काय आहे योजना?
घरगुती कार्यक्षम प्रकाश योजना कार्यक्रम या अंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यात १०० रुपयांचा नगदी भरणा केल्यानंतर सात वॅट क्षमतेचे ४ एलईडी बल्ब देण्यात येणार आहे. हा बल्ब खराब झाल्यास तीन वर्षांपर्यंत रिप्लेसमेंट वॉरंटीसह मिळणार आहे. ग्राहकाकडे १०० रुपये नसल्यास त्यांनी दहा रुपये ॲडव्हॉन्स भरून नंतर उर्वरित रकमेचा १० सुलभ हप्त्यात भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेचा लाभ कसा मिळणार
नगदी पैसे भरण्यासाठी वीज बिल व ओळखपत्राची झेरॉक्स, ॲडव्हॉन्स भरण्यासाठी वीज बिल, ओळखपत्र व निवासाचा पुरावा लागणार आहे. वीज बिलाची पूर्ण रक्कम भरलेली असणे गरजेचे आहे.

एलईडी बल्बमुळे होणारे लाभ
एल.ई.डी.बल्बच्या वापरामुळे एकुण ७४९.८१ दशलक्ष युनिटची प्रत्येक वर्षात वीज बचत होणार आहे. त्यामुळे वीज खरेदीपोटी एकुण २५९.३१ कोटी रुपयांची वार्षिक बचत होणार आहे. महाराष्ट्र नियामक आयोगाने दिलेल्या आराखड्यानुसार जळगाव परिमंडळातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील सात लाख ६७ हजार ५८४ ग्राहकांना ३०.७१ लक्ष एलईडी बल्बचे वितरण करण्यात येणार आहे.