सारांश वृत्त
By admin | Updated: December 13, 2014 00:41 IST
शाळा बंदमुळे गोंधळ
सारांश वृत्त
शाळा बंदमुळे गोंधळअकोला - शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा बर्याच प्रमाणात गोंधळ उडाल्याचे दिसून आले. शाळा बंद आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागला.