शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार कोटींच्या हमीनंतर सुब्रत रॉय यांना जामीन

By admin | Updated: June 20, 2015 02:12 IST

सर्वोच्च न्यायालयाने सहारा प्रमुख सुब्रत रॉय यांना काही अटींवर शुक्रवारी जामीन मंजूर केला आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सहारा प्रमुख सुब्रत रॉय यांना काही अटींवर शुक्रवारीजामीन मंजूर केला आहे. गेल्या वर्षभरापासून तिहार तुरुंगात कैद सहारा प्रमुख सुब्रत रॉय यांच्या सुटकेसाठी शुक्रवारी ५,००० कोटी रुपयांची रोख रक्कम जमा करण्याचे आणि तेवढीच बँक गॅरंटी देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, त्यांच्या वकिलांनी एवढी बँक हमी देण्यास असमर्थता दर्शविली आहे. रॉय हे सध्या येथील तिहार तुरुंगात असून त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी ५,००० कोटी रुपयांची बँक गॅरंटी देणे कठीण असल्याचे न्यायालयाला सांगितले. कारण वित्तीय संस्थांपैकी एका संस्थेने आर्थिक साहाय्य करण्याचे आश्वासन पाळले नाही. दरम्यान, गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी रॉय हे गेल्या वर्षभरापासून तुरुंगात आहेत.न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर, न्यायमूर्ती ए. आर. दवे आणि न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांच्या पीठाने आपल्या आदेशात ‘आम्ही बँक हमीचा अर्ज काही अटींसह स्वीकार केला आहे,’ असे म्हटले आहे. न्यायालयाने चार मार्च २०१४ रोजी तिहार तुरुंगात कैद सुब्रत राय यांना भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबीकडे १८ महिन्यांत ३६,००० कोटी रुपये भरण्याचे निर्देश दिले होते. ही रक्कम रॉय यांच्या सुटकेच्या तारखेपासून नऊ टप्प्यात भरण्याची मुभा देण्यात आली आहे.