शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत प्राणीसंग्रहालयात वाघाच्या हल्ल्यात विद्यार्थी ठार

By admin | Updated: September 23, 2014 16:31 IST

दिल्लीतील एका प्राणीसंग्रहालयातील वाघाने हल्ला केल्याने १२वीत शिकणा-या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २३ - राजधानी दिल्लीतील एका प्राणीसंग्रहालयातील वाघाने हल्ला केल्याने १२वीत शिकणा-या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला आहे. मकसुद असे या विद्यार्थ्याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. 
मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार वाघाला जेथे ठेवण्यात आले होते, तेथील संरक्षण भिंत कमी उंचीची असल्याने या ठिकाणी पाय घसरून हा विद्यार्थी खाली पडला त्या ठिकाणी वाघ आला. वाघासमोर या विद्यार्थ्यांने हात पाय जोडले परंतू दहा मिनिटे थांबलेल्या वाघाने अचानक या विद्यार्थ्यावर आपल्या पंजाने झडप घालून विद्यार्थ्यांला जखमी केले. वाघाने हल्ला केल्याने भेदरलेल्या विद्यार्थ्याचा यावेळी मृत्यू झाला. हा विद्यार्थी पाय घसरून पडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणने आहे तर विद्यार्थ्याने जाणूनबुजून आतमध्ये उडी मारली असल्याचा प्राणी संग्रहालयातील अधिका-यांचा दावा आहे. अधिका-यांचा दावा खरा की प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे खरे याचा तपास होईल परंतू विद्यार्थ्याला आपला  नाहक जीव गमवावा लागला हे मात्र दुर्दैवी सत्य.