शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या मुदत ठेवींसाठी नियम कठोर करा

By admin | Updated: October 6, 2014 12:10 IST

मोठ्या रकमेच्या मुदत ठेवींसाठी आपल्या ग्राहकाला जाणा अर्थात केवायसीसारख्या मानदंडासोबतच विविध नियम कठोर करण्याचे निर्देश सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दिले आहेत

नवी दिल्ली : मोठ्या रकमेच्या मुदत ठेवींसाठी आपल्या ग्राहकाला जाणा अर्थात केवायसीसारख्या मानदंडासोबतच विविध नियम कठोर करण्याचे निर्देश सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दिले आहेत. ओरिएन्टल बँक आॅफ कॉमर्समध्ये झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणापासून वाचण्याच्या उद्देशाने वित्त मंत्रालयाने हे दिशानिर्देश दिले आहेत.बँकांनी केवायसीद्वारे प्राप्त माहितीच्या चौकशीसह अधिक रकमेच्या मुदत ठेवींकरिता विश्वसनीय यंत्रणा उभी करावी, असे मंत्रालयाला वाटते. अधिक रक्कम असलेल्या मुदत ठेवींचे वर्गीकरण करण्यास मंत्रालयाने सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या विविध बँकांची मुदत ठेवीसाठी वेगवेगळी व्याख्या आहे. प्राथमिक फॉरेन्सिक लेखा परीक्षण अहवालानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील देना बँक व ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स यामध्ये विविध पातळ्यांवर ४३६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे दिसून आले. यामध्ये काही प्रमाणात काळा पैसा दैनंदिन व्यवहारात आणण्याचाही प्रयत्न झाल्याचा संशय आहे.दोन्ही बँकांनी मुदत ठेवीद्वारे प्राप्त झालेली रक्कम हडप केल्याचा आरोप आहे. यामध्ये ओबीसीद्वारे १८० कोटी रुपये व देना बँकेकडून २५६ कोटी रुपयांची कथित अफरातफर केल्याचा आरोप आहे. याशिवाय वित्त मंत्रालयाने रिझर्व्ह बँकेला कर्ज मापदंड कठोर करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांनी बँकाबाहेर अनेक कंसोर्टियम खाते सुरू करण्यास पायबंद घालण्याच्या उद्देशाने मंत्रालयाने या सूचना केल्या आहेत. (प्रतिनिधी)