शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉल ड्रॉपची भरपाई देणे सुरू करा’

By admin | Updated: January 5, 2016 00:14 IST

कॉल ड्रॉपच्या वाढत्या तक्रारीसंदर्भात ग्राहकाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ग्राहकांना भरपाई द्यावी, असे लिखित आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय)ने दूरसंचार कंपन्यांना दिले

मुंबई : कॉल ड्रॉपच्या वाढत्या तक्रारीसंदर्भात ग्राहकाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ग्राहकांना भरपाई द्यावी, असे लिखित आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय)ने दूरसंचार कंपन्यांना दिले असून या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारी २०१६ या पूर्वलक्ष्यीप्रभावापासून करण्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात आपण दाद मागितली असून न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची भूमिका घेतल्याने तूर्तास तरी ग्राहकांची डोकेदुखी कायम राहिली आहे. ‘टेलिकॉम कन्झ्युमर प्रोटेक्शन रेग्युलेशन’ या नियमावलीत ट्रायने १६ आॅक्टोबर २०१५ रोजी बदल करत, कॉल ड्रॉप झाल्यास प्रति कॉल एक रुपयाची भरपाई देण्याचे आदेश कंपन्यांना दिले. प्रति कॉल ड्रॉप एक रुपया भरपाईचे आदेश असले तरी त्याची कमाल मर्यादा ही दिवसाला तीन कॉलड्रॉपपुरतीच निश्चित केली आहे. यामुळे कितीही कॉल ड्रॉप झाले तरी ग्राहकाला मात्र तीन रुपये एवढीच भरपाई मिळणार आहे. मात्र, तरीही ही भरपाई न देण्याची भूमिका घेत या कंपन्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ट्रायच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.कंपन्यांना आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. मात्र, न्यायालयाने ट्रायच्या या नियमाला स्थगिती आदेश न दिल्यामुळे कंपन्यांना निकालाची प्रतीक्षा न करता ट्रायच्या निर्णयाची अंमबजावणी करणे क्रमप्राप्त असल्याचे मत विधिज्ञांनी व्यक्त केले.