युग चांडक खटला प्रारंभ -- जोड
By admin | Updated: January 9, 2015 01:18 IST
चांडक आपल्या साक्षीत पुढे म्हणाले , िबिल्डंग वॉचमन अरुण मेश्राम याने आपणास असे सांिगतले होते की, ३.४५ ते ४ वाजताच्या दरम्यान २०-२२ वषार्ंचा एक तरुण स्कूटीने आल्याचे आिण तो लाल रंगाचा टी शटर् घातलेला असल्याचे सांिगतले होते. त्याने युगची चौकशी केली होती. त्याने तोंडाला रुमाल बांधलेला होता. १०-१५ िमिनटातच युग शाळेच्या गणवेशात (आकाशी रंगाचा टी शटर् आिण िनळ्या रंगाची िजन्स पँट) परतला होता. युगने स्कूल बॅग वाचमनजवळ िदली होती आिण तो लाल रंगाचा टी शटर् घातलेल्या तरुणासोबत स्कूटीवर बसून गेला होता.
युग चांडक खटला प्रारंभ -- जोड
चांडक आपल्या साक्षीत पुढे म्हणाले , िबिल्डंग वॉचमन अरुण मेश्राम याने आपणास असे सांिगतले होते की, ३.४५ ते ४ वाजताच्या दरम्यान २०-२२ वषार्ंचा एक तरुण स्कूटीने आल्याचे आिण तो लाल रंगाचा टी शटर् घातलेला असल्याचे सांिगतले होते. त्याने युगची चौकशी केली होती. त्याने तोंडाला रुमाल बांधलेला होता. १०-१५ िमिनटातच युग शाळेच्या गणवेशात (आकाशी रंगाचा टी शटर् आिण िनळ्या रंगाची िजन्स पँट) परतला होता. युगने स्कूल बॅग वाचमनजवळ िदली होती आिण तो लाल रंगाचा टी शटर् घातलेल्या तरुणासोबत स्कूटीवर बसून गेला होता. गुरुवंदना िबिल्डंगजवळ जळाऊ लाकडाच्या िवक्रीचा धंदा करणार्या राजन ितवारी याने दोन जण एका मुलाला स्कूटीवर बसवून दाना गंजच्या िदशेने घेऊन गेल्याचे सांिगतले होते. ितवारीला युगचे छायािचत्र दाखिवले असता तो हाच मुलगा असल्याचे त्याने सांिगतले होते, असेही चांडक यांनी साक्षीत सांिगतले. आपण मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार लकडगंज पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानंतर रात्री ८.१७ आिण ८.४० वाजता आपणास १० कोटी आिण ५ कोटीच्या खंडणीची मागणी करणारे फोन आले होते. अन् युगचा मृतदेहच िदसला२ सप्टेंबर रोजी आपण मुलाच्या चौकशीसाठी लकडगंज पोलीस ठाण्यात गेलो होतो. रात्री ९ वाजताच्या सुमारास आपणास पोलीस अिधकार्याने सोबत चलण्यास सांिगतले होते. आपले वाहन या अिधकार्याच्या मागे होते. पाटणसावंगीपासून लोणखैरीकडे जाणार्या रस्त्यावर नाल्याजवळ पोिलसांचे वाहन थांबले होते. वाहनातून राजेश उतरला होता. त्याच्या मागे पोलीस होते. त्यांना तो नाल्यात घेऊन गेला होता. अध्यार् तासाने पोिलसांनी आपणास बोलावून मृतदेह दाखिवला. तो आपल्या युगचा होता, असेही त्यांनी साक्षीत सांिगतले. राजन ितवारी याचीही साक्ष नोंदवण्यात आली. त्याने न्यायालयात दोन्ही आरोपींना तसेच युगचे छायािचत्रही ओळखले. ओळख परेडच्या वेळी याच आरोपींना ओळखल्याचे त्यांने सांिगतले. बचाव पक्षाने या दोघांची उलट तपासणी घेतली. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अितिरक्त सरकारी वकील ज्योती वजानी आिण सरकार पक्षाला सहाय्य म्हणून िफयार्दी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने ॲड. राजेंद्र डागा तर बचाव पक्षाच्या वतीने ॲड. प्रदीप अग्रवाल, ॲड. मनमोहन उपाध्याय आिण ॲड. प्रमोद उपाध्याय यांनी काम पािहले. पोलीस िनरीक्षक सत्यनारायण जयस्वाल हे तपास अिधकारी आहेत.