शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे ठिकठिकाणी साचले पाणी

By admin | Updated: May 8, 2014 17:52 IST

विजेचा लपंडाव : दोन वृक्ष कोसळले

विजेचा लपंडाव : दोन वृक्ष कोसळले

पंचवटी : बुधवारी सायंकाळच्या सुमाराला वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे पंचवटीतील सर्वच रस्ते जलमय झाले होते. अचानकपणे आलेल्या पावसामुळे नागरीकांची त्रेधा उडाली तर उकाडयापासून काही काळ सुटका मिळाली. पावसामुळे पंचवटीतील हिरावाडी तसेच कृष्णनगर परिसरात दोन वृक्ष कोसळल्याची घटना घडली सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही.
बुधवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली पावसामुळे परिसरातील हिरावाडीरोड, मालेगाव स्टॅँन्ड परिसर, दिंडोरीरोड आदिंसह खोलमय भागात पावसाचे पाणी साचलेले होते. पावसाला सुरूवात झाली आणि विज पुरवठा खंडीत व्हायला सुरूवात झाली होती. सायंकाळी परिसरातील काही भागात जवळपास सात ते आठ वेळा विज पुरवठा खंडीत झाल्याने सायंकाळी नागरीकांची अडचण निर्माण झाली तर हिरावाडीरोडवर रात्री उशिरापर्यंत विज पुरवठा खंडीत झाल्याची तक्रार नागरीकांनी केली. वादळी वार्‍यामुळे हिरावाडी तसेच कृष्णनगर परिसरात असलेले दोन वृक्ष कोसळल्याची घटना घडली घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन वृक्षाच्या फांदा बाजू काढण्याचे काम केले. रात्री उशिरापावेतो पावसाची सततधार सुरू असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट पसरलेला होता. सायंकाळच्यावेळी पावसाने हजेरी लावल्याने कामाहून घराकडे परतणार्‍या नागरीकांना पावसात भिजतच मार्गक्रमण करावे लागल्याचे चित्र दिसुन आले. (वार्ताहर)