शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल

By admin | Updated: June 2, 2016 03:14 IST

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये फेरबदलाची मागणी जोरात सुरू असून, राज्यसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पक्षात मोठ्या फेरबदलांना सुरुवात होईल

शीलेश शर्मा, नवी दिल्लीपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये फेरबदलाची मागणी जोरात सुरू असून, राज्यसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पक्षात मोठ्या फेरबदलांना सुरुवात होईल. त्याची सुरुवात झाली असून, राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. राहुल गांधी यांच्या पसंतीचे नेते अनेक राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमले जाणार आहेत. जूनच्या दुसऱ्या आठवड्यांमध्ये हे बदल होतील, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय पातळीवरील बदलांपूर्वी काही राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले जातील. त्यात उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक असेल. तिथे पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेथील जातीय समीकरणे लक्षात घेता, तिथे नवा प्रदेशाध्यक्ष नेमला जाईल. बिहारमध्ये जातीय समीकरणांच्या आधारे नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होईल. त्यानंतर अर्थातच महाराष्ट्र, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे बदल होतील, असे सांगण्यात येते. अर्थात, या राज्यांतील बदलांना प्राधान्य दिले जाईल की, केंद्रीय बदलांनंतर ते केले जातील, हे सांगणे अवघड आहे.राहुल गांधी यांचे सारे लक्ष सध्या पंजाब व उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांकडे आहे. त्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी प्रामुख्याने या सरचिटणीसांची मदत घेईल. यावेळी प्रथमच दोन्ही राज्यांत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जाहरनामा तयार करण्याचे ठरवले जात आहे. उत्तर प्रदेशातील १५0 जागांचे लक्ष्य ठरवले असून, त्यासाठी प्रशांक किशोर यांच्या टीममधील १५0 जण या मतदारसंघांत तळ ठोकून आहेत. पंजाबमध्येही प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आता प्रशांत किशोर यांच्या कलेने पुढे जायचे ठरवले आहे. राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करावे व प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात यावे, अशी मागणी त्यांनी आजच केली.राहुल गांधी यांना अध्यक्षपद देतानाच, सोनिया गांधी यांना त्यावरील स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. शिवाय, थंडावलेले संसदीय मंडळाला पुनरुज्जीवित केले जाणार असून, सोनिया गांधी त्याच्या प्रमुख असतील. निवडणुकांसाठी उमेदवार या मंडळामार्फत निश्चित केले जातात. राहुल गांधी यांना सोबत स्वत:ची टीम लागेल. त्यामुळे अनेक उपाध्यक्ष हे त्यांच्या पसंतीचे तरुण व नवे चेहरे असतील.