शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया, राहुल गांधी आज न्यायालयात हजर होणार

By admin | Updated: December 19, 2015 01:42 IST

नॅशनल हेराल्डप्रकरणाच्या सुनावणीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे अन्य तीन नेते आज शनिवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयासमक्ष

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डप्रकरणाच्या सुनावणीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे अन्य तीन नेते आज शनिवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयासमक्ष हजर होणार आहेत. आपण शनिवारी न्यायालयात हजर राहणार असल्याचे स्वत: सोनिया गांधी यांनी सांगितले आहे.सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे न्यायालयात हजर राहणार असल्यामुळे पटियाला हाऊस न्यायालय परिसरातील सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. आपण शनिवारी न्यायालयापुढे हजर होणार आहात काय, असे पत्रकारांनी विचारले असता सोनिया गांधी यांनी ‘स्वाभाविक आहे,’ असे उत्तर दिले.सुब्रम्हण्यम स्वामी यांनी हे नॅशनल हेराल्ड प्रकरण न्यायालयात दाखल केले आहे. या संदर्भात न्यायालयाने या सर्व नेत्यांना समन्स जारी केला होता. काँग्रेस नेत्यांनी या समन्सविरुद्ध उच्च न्यायालयात धावही घेतली होती, पण न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि न्यायालयापुढे व्यक्तिगतरीत्या हजर राहण्यापासून सुटही दिली नाही.