शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

गिरीराज सिंगाना दुर्लक्षित करून सोनियांनी झटकले

By admin | Updated: April 2, 2015 15:00 IST

संकुचित मनोवृत्तीच्या लोकांच्या वक्तव्यावर काहीही बोलणार नाही असे सांगत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वर्णद्वेषी वक्तव्ये करणा-या गिरीराज सिंग यांना अनुल्लेखाने मारले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबत वर्णद्वेषी वक्तव्ये करणा-या गिरीराज सिंग यांना अनुल्लेखाने मारत सोनिया गांधींनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. ' एवढ्या संकुचित मनोवृत्तीच्या लोकांच्या वक्तव्यावर काहीही बोलणे माझ्यासाठी कठीण आहे', असे सांगत सोनिया यांनी गिरीराज सिंग यांना झटकले.
राजीव गांधी यांनी जर नायजेरियन मुलीशी लग्न केले असते आणि सोनिया गांधी जर गौरवर्णीय नसत्या तर काँग्रेसने त्यांचे नेतृत्व स्वीकारले असते काय, अशी मुक्ताफळे गिरीराज सिंग यांनी उधळली होती. त्यावर सर्वच स्तरांमधून जोरदार टीका होत असून या वर्णद्वेषी वक्तव्याचा राग फक्त  देशवासीयांपुरता मर्यादित न राहता नायजेरियाच्या भारतातील राजदूतानेही त्यावर टीका केली. बिहारमधील स्थानिक पत्रकारांनी राहुल गांधींच्या अनुपस्थितीवर गिरीराज सिंह यांना प्रश्न विचारला होता. यावर प्रतिक्रिया देताना गिरीराज सिंह यांनी अत्यंत बेजबाबदार विधान केले.गिरीराज सिंह यांच्या टीकेचा सूर महिलेच्या रंगावर आधारीत होता. सोनिया गांधी या गो-या असल्याने त्यांना काँग्रेसने अध्यक्ष म्हणून स्वीकारले असे गिरीराज सिंह यांचे म्हणणे होते. गिरीराज सिंह यांच्या या विधानाचा काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला.