शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बचतीसाठी रेल्वेतर्फे सौरऊर्जेचा वापर

By admin | Updated: February 27, 2015 02:23 IST

इंधनावर होणारा खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचा निर्धार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली : इंधनावर होणारा खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचा निर्धार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. सध्या कात्रा येथे रेल्वेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. हा प्रकल्प मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी पाच वर्षांमध्ये सौरऊर्जेच्या वापरामुळे १ हजार मेगावॅट ऊर्जेची निर्मिती रेल्वे करणार असून, त्यासाठी खासगी उद्योगांचीही मदत घेतली जाणार आहे.आगामी पाच वर्षांच्या काळामध्ये रेल्वेच्या तसेच खासगी जागेमध्ये सौरऊर्जेसाठी उपकरणे बसविली जाणार आहेत. त्याचबरोबर रेल्वेच्या मालकीच्या इमारतींवर सौरऊर्जानिर्मितीची संयंत्रे बसविली जाणार आहेत. यासाठीचे अनुदान हे अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयातर्फे दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची गरज असल्याचा दावा करीत प्रभू यांनी सांगितले की, रेल्वेकडून होत असलेला खनिज तेलाचा वापर हा अन्य वाहनांपेक्षा खूपच कमी आहे. रेल्वे जरी खनिज तेलाची मोठी खरेदीदार असली तरी रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे केवळ सात टक्के इंधनाचा वापर करते. रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वेकडून होणारे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण ८० टक्के यांनी कमी आहे. याचाच अर्थ देशाचा पर्यावरणीय समतोल राखण्यास रेल्वेने मोठा हातभार लावला आहे. अधिक गुंतवणुकीमुळे नवीन यंत्र आणि तंत्रांचा वापर करून अधिक लाभ मिळू शकेल, असेही प्रभू म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)