शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर 'आप रे आप' !

By admin | Updated: February 10, 2015 19:19 IST

दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळविणा-या 'आप'चे अनेकांनी 'बाप रे बाप' असे म्हणत अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. १० - दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविणा-या आम आदमी पार्टीवर सोशल मीडियाकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. व्हॉट्सअप, फेसबूक, ट्विटर यासारख्या सोशल मीडियावर सकाळपासूनच दणादण मेजेज आदळत आहेत. या मेसेजमध्ये निवडणुकीत पराभव स्वीकाराव्या लागणा-या काँग्रेस, भाजपाची अनेकांकडून खिल्ली उडवण्यात येत आहे. दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळविणा-या 'आप'चे अनेकांनी 'बाप रे बाप' असे म्हणत अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. सकाळपासून व्हॉट्सअप, फेसबूक, ट्विटर यावर आलेले काही निवडक व मजेशीर मेसेज पुढीलप्रमाणे. > 'श्रीमती बेदींचा चेहरा महागात पडला, झाडूमुळे दिल्लीत 'कमळ' आडला', > ' ऐ दिल्ली तेरे आंगन में नया सूरज चढने वाला है, सुना है, मंहगे सूटों पर मफलर भारी पडने वाला है' > 'बाप रे बाप' दिल्लीत आप, काँग्रेस, भाजपा झाली साफ' > 'एका 'आम' तरुणाने भक्कम धूळ चारली, गाफिल 'शहानीती' वर विजयी बाजी मारली' > 'नरेंद्र मोदींनी सगळ्यात जास्त झाडूचा प्रचार केला, पडले ना महागात 'स्वच्छ भारत अभियान' > ' ओबामांची जादू ओसरली, तीन दिवस प्रचार करूनही भाजपचा दारूण पराभव. > किरण बेदी गाणं म्हणत असतील, 'करवटें बदलते रहे सारी रात हम, 'आप' की कसम 'आप' की कसम'.> शरद पवार मनोमनी म्हणत असतील, चार जागांचं दुःख काय असतं ते कळेल आता मोदी- शहांना'.> दहा लाखाच्या 'कोटा'ला शंभर रुपयाचा 'मफलर' पडला भारी. > दिल्लीतील जनतेनं योग्य क्रम लावला, ए फॉर आप, बी फॉर भाजप आणि सी फॉर काँग्रेस. > दिल्लीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारुन बराक ओबामा राजीनामा देणार.> कुणी एकटा दुकटा व्यक्ती जर मफलरने तोंड झाकून लपून-छपून दिल्लीतील रस्त्यावर फिरत असतील तर सावधान, ते    अमित शहा असू शकतात' > भाजपवाल्यांना 'आज' दिल्ली निकालाचे टेन्शन आणि 'उद्या' सामनाच्या अग्रलेखाचे. > फटाके स्वस्त मिळण्याचं एकमेव ठिकाणी भाजपा दिल्ली कार्यालय. > 'कमल'तोड परफॉरमन्स !