शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

स्मृती इराणींनी पकडला चेंजिंग रूमवरील कॅमेरा

By admin | Updated: April 4, 2015 05:15 IST

गोवा भाजपाच्या प्रभारी व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी उत्तर गोव्यातील कांदोळी येथील ‘फॅब इंडिया’च्या चेंजिंग रूमवर लावलेला ‘छुपा कॅमेरा’

पणजी : गोवा भाजपाच्या प्रभारी व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी उत्तर गोव्यातील कांदोळी येथील ‘फॅब इंडिया’च्या चेंजिंग रूमवर लावलेला ‘छुपा कॅमेरा’ पकडल्याने मोठी खळबळ उडाली. इराणी यांनी भाजपाचे स्थानिक आमदार मायकल लोबो यांना त्याची माहिती दिली. लोबो यांनी तक्रार दाखल केल्यानंतर एफआरआय दाखल झाल्याची माहिती कळंगुट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश राणे यांनी दिली आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सायंकाळी गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविला.पणजीपासून १५ किलोमीटरवरील थिवी येथे इराणी यांचे घर आहे. इराणी खासगी कारणास्तव गोवा भेटीवर आल्या होत्या. इराणी शुक्रवारी कांदोळी येथील ‘फॅब इंडिया’च्या शोरूममध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांना चेंजिंग रूमवर छुपा कॅमेरा बसविल्याचे आढळून आले. त्यांनी आमदार लोबो यांना माहिती दिली. लोबो यांनी ‘फॅब इंडिया’ शोरूमविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंद केला. पोलिसांनी इराणी यांचा जबाब घेतला आहे. ‘फॅब इंडिया’ची गोव्यात अनेक शोरूम्स आहेत.खरेदीसाठी आलेले पर्यटक मौल्यवान वस्तू चोरून नेण्याची भीती असते. त्यामुळे काउंटरवर ‘छुपे कॅमेरे’ बसविलेले असतात, असे काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मात्र आता थेट एका केंद्रीय मंत्र्यानेच छुपा कॅमेरा पकडल्याने ब्रँडेड तसेच नावाजलेल्या शोरूमच्या चेंजिंग रूम महिलांसाठी किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न उपस्थित होतोे.