शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘जेएमबी’च्या सहा हस्तकांना अटक

By admin | Updated: September 27, 2016 01:40 IST

पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेच्या ६ प्रमुख हस्तकांना अटक करण्यात आली असून, त्यात तीन बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे.

कोलकाता : पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेच्या ६ प्रमुख हस्तकांना अटक करण्यात आली असून, त्यात तीन बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. सहायक पोलीस आयुक्त विशाल गर्ग यांनी सांगितले की, यातील चौघे २०१४ च्या खगरागड बॉम्बस्फोटप्रकरणी हवे होते. खगरागड प्रकरणानंतर त्यांनी राज्यातून पलायन करून दक्षिण भारत आणि ईशान्येकडील राज्यांत मुक्काम हलविला होता. दक्षिणेकडील काही राज्यांत घातपाती कारवाया घडवून आणण्याचे त्यांचे षड्यंत्र होते. आम्ही या कटाचा तपशील मिळवीत आहोत. कोलकाता पोलीस दलाच्या विशेष कृती दलाने अटक केलेल्यांत जेएमबीच्या पश्चिम बंगाल शाखेचा प्रमुख अन्वर हुसैन फारुक आणि युसूफ शेख यांचा समावेश आहे. युसूफ पश्चिम बंगाल शाखेचा उपप्रमुख असून, एनआयएने त्यांना पडकून देण्यासाठी १० लाखांचे बक्षीस ठेवले होते. पोलिसांनी शाहिदुल इस्लाम, मोहंमद रुबेल, अब्दुल कलाम व जदिदुल इस्लाम यांना पकडले असून, ते २ आॅक्टोबर २०१४ रोजी खगरागड येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात हवे होते. कलाम आणि रुबेल यांची माहिती देणाऱ्यास अनुक्रमे ३ लाख आणि १ लाख रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)असे घेतले ताब्यातयुसूफ आणि शाहिदुल यांना उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील नातून बाजार भागात पकडण्यात आले, तर फारुक आणि रुबेल यांच्या याच जिल्ह्यातील बंगाओ भागात मुसक्या आवळण्यात आल्या. कलामला उत्तर बंगालमधील कुचबिहार स्टेशन येथे, तर जाहिदुल याला आसामच्या कच्छर जिल्ह्यात अटक करण्यात आली