शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सतत मोबाईलवर बोलणा-या बहिणीची भावाकडून हत्या

By admin | Updated: October 7, 2014 17:30 IST

तास न तास मोबाईल बोलणा-या बहिणीची भावाने रागाच्या भरात हत्या केल्याचे उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथे उघड झाले आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुरादाबाद, (उत्तरप्रदेश )दि. ७ - तास न तास मोबाईल बोलणा-या बहिणीची भावाने रागाच्या भरात हत्या केल्याचे उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथे उघड झाले आहे. 
मुरादाबाद येथील रुक्साना (नाव बदलले आहे )या १८ वर्षीय युवतीची तिचा भाऊ अस्लम याने हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रुक्साना ही मुरादाबादमधील लकडी फजलपूर या गावात आपल्या वडिलांसोबत राहते. तिचा मोठा भाऊ अस्लम हा कामानिमित्त दिल्लीला राहतो. परंतू शुक्रवारी ईद सण साजरा करण्यासाठी गावाकडे आला. बहिण रुक्साना ही कोणासोबत तरी तास न तास बोलत असल्याचे अस्लमच्या लक्षात आल्याने तिला याबाबत वडिल व अस्लमने जाब विचारला. तिला मारहाण करण्यात आली मात्र याबाबत काहीही सांगण्यास रुक्सानाने नकार दिला. उलट घरातील दरवाजा बंद करून ती फोनवर कोणाशी तरी बोलत राहिल्याने अस्लमचा रागाचा पारा चढला. या रागाच्या भरातच अस्लमने रुक्सानाची हत्या केली. रुक्साना हिचा डिसेंबर महिन्यात विवाह होणार होता अशी माहिती गावक-यांनी दिली असून आरोपीनी हत्या केल्याची कबूली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.