सिंगल..
By admin | Updated: February 22, 2016 19:28 IST
राष्ट्रवादीतर्फे मौलाना आझाद यांना आदरांजली
सिंगल..
राष्ट्रवादीतर्फे मौलाना आझाद यांना आदरांजलीजळगाव : राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालयात मौलाना आझाद यांची पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला तसेच संत रविदास जयंती साजरी करण्यात आली. महानगराध्यक्ष परेश कोल्हे यांच्या हस्ते प्रतिमांना हार अर्पण करण्यात आला. अल्पसंख्यांक आघाडीचे सचिव ॲड.सलीम इनामदार, विलास पाटील,ॲड. राजेश गोयर, संजय चव्हाण, अर्चना कदम, शोभा भोईटे, शे.आरीफ, अकबर पेहलवान, सिंकंदर शाह, पवन धुसर, शे.रहिम, राजु बाविस्कर, योगेश देसले आदी उपस्थित होते.