शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय पर्यटकांसाठी सिंगापूरच्या पायघड्या

By admin | Updated: October 30, 2016 21:10 IST

भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सिंगापूर प्रशासनाने विशेष कॅम्पेन घोषित केले आहे. याअंतर्गत आॅक्टोबरपासून डिसेंबर महिन्यापर्यंत दीपावली आणि नाताळची धूम सिंगापूरमध्ये पाहायला मिळेल.

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 30 - भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सिंगापूर प्रशासनाने विशेष कॅम्पेन घोषित केले आहे. याअंतर्गत आॅक्टोबरपासून डिसेंबर महिन्यापर्यंत दीपावली आणि नाताळची धूम सिंगापूरमध्ये पाहायला मिळेल. सिंहांचे शहर म्हणून ओळख असलेल्या सिंगापूरमध्ये भारतीय पर्यटकांनी मोठ्या संख्येने सुटीच्या दिवशी सहलीसाठी यावे, हा कॅम्पेनचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रशासनाने स्पष्ट केले की, येथील लिटिल इंडिया आणि आॅर्चर्ड रोड या रस्त्यांवर दीपावली आणि नाताळनिमित्त विविध सांस्कृति उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. त्याचा पूरेपूर आनंद पर्यटकांना लुटता येईल. भारतीय पर्यटकांना सिंगापूरमध्ये थेट प्रवेश मिळणार असून त्यासाठी प्रशासनाने व्हिसामुक्त संक्रमण सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळेविविध उत्सवांसाठी ९६ तासांच्या व्हिसामुक्त प्रवेशाचा आनंद पर्यटकांना लुटता येईल. पर्यटकांना भुरळ घालण्यासाठी सिंगापूरच्या लिटिल इंडिया येथील रस्ते रंगीबेरंगी दिवे आणि अनोख्या रोषणाईने उजळून निघाले आहेत. तर नाताळला येथील आॅर्चर्ड रोडवर झगमगत्या रात्रीचा नजराणा पाहता येईल.