शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची सूत्रे तरुणांकडे सोपवा

By admin | Updated: May 22, 2016 04:17 IST

काँग्रेस संघटनेमध्ये आता तरुणांच्या हाती सूत्रे द्यावीत, अशी सूचना पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर

नवी दिल्ली : काँग्रेस संघटनेमध्ये आता तरुणांच्या हाती सूत्रे द्यावीत, अशी सूचना पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता युवकांच्या हाती सूत्रे सोपवण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात येणार असल्याची चर्चा नव्याने सुरू झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांचे हे वक्तव्य आले आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २५व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले, मी मोठ्या सर्जरीबाबत बोललो, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. परंतु आता आपल्याकडे युवकांच्या हाती सत्ता सोपवण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. पक्षाच्या दृष्टीनेही हे गरजेचेच आहे. भारताच्या लोकसंख्येत युवकांची संख्या लक्षणीय आहे. युवक आणि मध्यमवर्गाच्या आशा-आकांक्षा जाणून घेणे आवश्यक झाले आहे. भाजपावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, त्या पक्षाने राष्ट्रवादाचा मुखवटा धारण केला आहे. पण त्यांचे खरे धोरण फोडा-तोडा आणि राज्य करा, असे ब्रिटिशांसारखेच आहे. आधुनिक भारताचा पाया राजीव गांधी यांनीच रचला होता. ज्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत कधीही भाग घेतला नाही, ते आता समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच ते तरुणांची आणि देशाची दिशाभूल करीत आहेत. आमची लढाई कोणत्या व्यक्तीविरुद्ध नसून, एका विचारधारेशी आहे. संघाची विचारधारा देशात दुही निर्माण करण्याची आहे, असा आरोपही त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)