शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! मंदिरातच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: April 2, 2017 22:34 IST

ओडिशातील जगन्नाथ मंदिरात एका 11 वर्षाच्या दिव्यांग मुलीवर शुक्रवारी रात्री बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 2 - ओडिशातील जगन्नाथ मंदिरात एका 11 वर्षाच्या दिव्यांग मुलीवर शुक्रवारी रात्री बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका 28 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.पीडित मुलगी रात्री अकराच्या सुमारास देव दर्शनासाठी मंदिरात आली होती. रात्रीची वेळ असल्याने मंदिरात वर्दळही नव्हती. याचाच गैरफायदा घेत एका तरुणाने तिला चॉकलेटचे आमिष दाखवले आणि मंदिरातील स्नान मंडपात नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तो तिथून पळून गेला. त्याचवेळी मंदिरात आलेल्या एका व्यक्तीची नजर स्नान मंडपातून बाहेर पळणाऱ्या त्या नराधमावर गेली. नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याचा त्याला संशय आल्याने त्याने त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडले.त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संतप्त नागरिकांनी त्याला बदडून काढले व पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेचे वृत्त समजताच स्थानिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी काहीजणांनी रस्त्यावर उभी असलेली वाहनेही पेटवली. पण पोलिसांनी ताबडतोब परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर बारीपदाचे उपजिल्हाधिकारी एस. के. पुरोहित यांनी मुलीच्या औषधोपचारासाठी दहा हजार रुपयांचा मदतनिधी जाहीर केला आहे.