शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! विकृत व्यक्तीने केली 3 भटक्या कुत्र्यांची हत्या

By admin | Updated: March 21, 2016 07:53 IST

दक्षिण दिल्लीमधील ग्रीन पार्क मेट्रो स्टेशनबाहेर एका विकृत व्यक्तीने 3 भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. २१ - दक्षिण दिल्लीमधील ग्रीन पार्क मेट्रो स्टेशनबाहेर एका विकृत व्यक्तीने 3 भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका पिल्लाचादेखील समावेश आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून या व्यक्तीचा तपास करत आहेत. 
 
मेट्रो स्टेशनच्या बाहेर 3 कुत्र्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचा कॉल पोलिसांना 15 मार्चला आला होता. पोलिसांना घटनास्थळी एका पिल्लाचा मृतदेहदेखील सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण याठिकाणी येतो आणि अचानकपणे कुत्र्यांवर हल्ला करतो. हा सर्व प्रकार 18 मिनिटांत होतो. 3 कुत्र्यांची हत्या करुन झाल्यानंतर पिल्लाला टाकून देऊन तो निघून जाताना दिसत आहे. 
 
पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र या व्यक्तीची ओळख अजून पटलेली नाही. स्थानिकांनी याअगोदरही अशाप्रकारच्या घटना घडल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलीस सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही तपासत असून या सर्व प्रकारात हीच व्यक्ती सामील आहे का ? याचा तपास करत आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केलं आहे. दरम्यान या आरोपीची ओळख पटवून देणा-यास एका एनजीओने 1 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.