शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक - भाजपा नेत्याने मायावतींची तुलना केली शरीर विक्रय करणाऱ्या महिलांशी

By admin | Updated: July 20, 2016 14:34 IST

भाजपाचे उत्तर प्रदेशमधील उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी मायावतींची तुलना शरीर विक्रय करणाऱ्या महिलांशी केली आहे

ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 20 - भाजपाचे उत्तर प्रदेशमधील उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी मायावतींची तुलना शरीर विक्रय करणाऱ्या महिलांशी केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लवकरच निवडणुका होणार असून वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मायावती पैसे घेऊन तिकिटं वाटत असल्याचा आरोप दयाशंकर सिंह यांनी केला आहे. सकाळी एक कोटी रुपये देणाऱ्याला तिकिट दिलं जातं, दुपारी एखादा दोन कोटी घेऊन आला, तर त्याला तिकिट दिलं जातं आणि संध्याकाळी तीन कोटी रुपये देणारा मिळाला तर आधीच्यांचे पत्ते कापून तिसऱ्याला तिकिट दिलं जातं असं सिंह यांनी म्हटलं आहे. यापुढे जात आजच्या घडीला मायावतींची अवस्था शरीर विक्रय करणाऱ्या महिलांएवढी वाईट झाल्याचा शेराही त्यांनी लगावला आहे.
मायावतींनी या वक्तव्याकडे भाजपाची पराभूत स्थिती या दृष्टीने बघितले आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीची वाढती ताकद आणि असलेला जनाधार बघून भाजपाच्या नेत्यांची अवस्था सैरभैर झाली असल्यामुळे अशी भाषा वापरली जात असल्याचे मायावती म्हणाल्या आहेत.
दरम्यान, दयाशंकर सिंह काय म्हणाले आपण ऐकलं नसून, त्यांनी जर काही आक्षेपार्ह विधान केलं असेल तर त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशमधील भाजपा अध्यक्ष केशव मौर्य यांनी दिली आहे.