शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

गुलाम अलींच्या कार्यक्रमात शिवसैनिकांचा राडा

By admin | Updated: January 15, 2016 19:25 IST

केरळ मधील त्रिवेंद्रममध्ये शिवसैनिकांनी पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींच्या कार्यक्रमादरम्यान निदर्शने करत त्यांना विरोध दर्शवला आहे, मागील काही दिवसापासून शिनसेना

ऑनलाइन लोकमतकेरळ, दि. १५ - ‘कल चौदहवीं की रात थी’, ‘ये दिल ये पागल दिल मेरा..’ आणि ‘हंगामा है क्यूँ बरपा...’ अशा एकाहून अनेक सरस गझला लोकप्रिय करणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील पटियाला घराण्याचे गायक गुलाम अली हे केवळ पाकिस्तानी नागरिक असल्याच्या कारणाने शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे आज केरळ मधील त्रिवेंद्रममध्ये होणाऱ्या त्यांच्या गझल गायनाचा कार्यक्रमात शिवसेनेने पुन्हा आपले रुप दाखवले.केरळ मधील त्रिवेंद्रममध्ये शिवसैनिकांनी पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींच्या कार्यक्रमादरम्यान निदर्शने करत त्यांना विरोध दर्शवला आहे, मागील काही दिवसापासून शिनसेना पाकिस्तानी गजल गायक गुलाम अली यांच्या गजलच्या कार्यक्रमास विरोध करत आहे, गुलाम अलींनी पाकिस्तानला परत जावे परत जावे अश्या घोषणा देत. कार्यक्रम सुरु असलेल्या ठिकाणाच्या बाहेर घोषणा दिल्या जात होत्या. गेल्यावर्षी शिनसेनेच्या विरोधानंतर गुलाम अलींनी मुंबईतील आपला कार्यक्रम रद्ध केला होता व आपण मुंबईत पुन्हा कधीही येणार नसल्याचं त्यांनी सांगीतले होते. तर मागील काही दिवसापुर्वी गुडगावमधील कार्यक्रमात शिवसेनेने विरोध दर्शवला होता. मध्यंतरी लखनौत महोत्सवादरम्यान गायनाची तयारी दर्शविली आसता शिवसेनेने आपले विरोधाचे शस्त्र उगारले होते. गुलाम अली यांची सुधींद्र कुलकर्णी यांच्यासारखीच गत व्हावी अशी उत्तर प्रदेश सरकारची इच्छा असल्यास त्यांना आमंत्रण द्यावे, अशी धमकी शिवसेने गुलाम अली यांना दिली होती. ३ डिसेंबर २०१५ च्या महोत्सवात गुलाम अली गाणार असल्याचे लखनौ प्रशासनाने जाहीर केल्यानंतर. ह्यजवान बलिदान देत असताना पाकिस्तानी गायकाच्या गझलांचा आस्वाद घ्यायचा हे आम्हाला मान्य नाही, असे सेनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल सिंग यांनी सांगितले होते.