शीला सोनवाणे यांचे निधन
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
शीला सोनवाणे
शीला सोनवाणे यांचे निधन
शीला सोनवाणे जाटतरोडी नं. २ येथील शीला नारायणराव सोनवाणे (५१) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.राजेश पिल्लेवानगड्डीगोदाम येथील राजेश तंगराज पिल्लेवान (३७) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.पार्वतीबाई जुनघरे हंसापुरी येथील पार्वतीबाई महादेव जुनघरे (८०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.गोवर्धन साखरे सदर येथील गोवर्धन दाजीबा साखरे (६५) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मोहनलाल मेहरोलियासिव्हिल लाईन्स येथील मोहनलाल प्यारेलाल मेहरोलिया (१०२) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.जयतुलाबाई हाडकेजुनी अजनी येथील जयतुलाबाई किसनराव हाडके (७५) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.राजेंद्र बोरवणकरटिमकी येथील राजेंद्र मधुकर बोरवणकर (६०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सुधाकर बांगळेनवी शुक्रवारी येथील सुधाकर दादाजी बांगळे (७८) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.बबन काळेजाटतरोडी नं. २ येथील बबन बापुराव काळे (७६) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.विनय प्रजापती लष्करीबाग येथील विनय शालिकराम प्रजापती (३२) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.फग्नीबाई सारवावनदेवीनगर येथील फग्नीबाई जुगराज सारवा (६५) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अतिया परवीन मो. इरशादतकीया मेहबूब शहा येथील अतिया परवीन मो. इरशाद (२८) यांचे निधन झाले. मोमीनपुरा कब्रस्तानात दफनविधी करण्यात आले.