शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्री यांचा आयसीसी क्रिकेट समितीचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 05:48 IST

टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीचा राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली : टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीचा राजीनामा दिला आहे.शास्त्री हे आयसीसीत मीडिया प्रतिनिधी होते. त्यांनी लॉर्ड्सवर मागच्या महिन्यात झालेल्या आयसीसी बैठकीत मात्र भाग घेतला नव्हता. ते टीम इंडियाच्या मुख्य कोचपदाच्या शर्यतीतदेखील होते. पण, त्यांच्याकडे कानाडोळा करीत अनिल कुंबळे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याने शास्त्री निराश झाले. या दरम्यान मुलाखतीच्यावेळी सौरभ गांगुली याने दांडी मारताच शास्त्री चिडले. यावर बराच वाद झाला. सौरभने पदाची सभ्यता पाळून माझ्या मुलाखतीच्यावेळी उपस्थित राहायला हवे होते, असे शास्त्री यांनी वक्तव्य करताच रागावलेल्या गांगुलीने शास्त्री स्वत: थायलंडमध्ये मौज करायला गेले. तेथे राहून व्हिडिओ कॉन्फ्रेन्सिंगद्वारे त्यांना मुलाखत देणे शोभले का, असा उलट सवाल विचारला होता.शास्त्री यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांचे नाव आयसीसी वेबसाईटवर क्रिकेट समितीत कायम आहे, हे विशेष. (वृत्तसंस्था)वृत्तानुसार टीम इंडियाचे कर्णधार राहिलेले शास्त्री हे या पदासाठी नव्या चेहऱ्याला संधी देऊ इच्छितात. यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ५२ वर्षांचे शास्त्री यांनी आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हे पाऊल उचलल्याचे कळते.