शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शरीफ यांनी आळवला काश्मीरचा राग

By admin | Updated: November 17, 2015 02:45 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ‘दुखतरण-ए- मिल्लत’ या महिला फुटीरवादी संघटनेची नेता आसिया इंद्राबी हिला पत्र पाठवून काश्मीरबाबत अवलंबलेल्या भूमिकेची प्रशंसा

श्रीनगर : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ‘दुखतरण-ए- मिल्लत’ या महिला फुटीरवादी संघटनेची नेता आसिया इंद्राबी हिला पत्र पाठवून काश्मीरबाबत अवलंबलेल्या भूमिकेची प्रशंसा केली आहे. इंद्राबी हिने शरीफ यांना पत्र पाठवून पाकिस्तान सरकारला नैतिक, राजकीय आणि राजनैतिक स्तरावर समर्थन जाहीर केले होते.काश्मीर मुद्यावर संयुक्त राष्ट्राने पारित केलेला ठराव कालबाह्य झाल्याचे म्हणणे योग्य ठरत नाही. या ठरावांची त्वरित अंमलबजावणी केली जावी, असे आवाहन शरीफ यांनी केले आहे. पाकिस्तान सरकारने काश्मीरबाबत अवलंबलेल्या भूमिकेबद्दल इंद्राबी हिने समाधान व्यक्त केले होते. या पत्राला उत्तर पाठविताना शरीफ यांनी तिच्या भूमिकेची प्रशंसा केली. सध्याच्या रणनीतीबाबत विश्वास दाखविणे ही बाब माझ्यासाठी समाधानाची आहे. पाकिस्तान केवळ सीमावाद म्हणून काश्मीर मुद्याकडे बघत नाही. १९४७ च्या फाळणीच्या वेळी झालेल्या कराराच्या अंमलबजावणीशी हा मुद्दा निगडित आहे, असेही शरीफ यांनी या पत्रात नमूद केले. (वृत्तसंस्था)