शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगाची थकबाकी एकरकमी देणार

By admin | Updated: July 30, 2016 02:04 IST

सातव्या वेतन आयोगाची थकबाकी (एरियर्स) आॅगस्ट २0१६ च्या वेतनात एकरकमी देण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने शुक्रवारी केली.

नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाची थकबाकी (एरियर्स) आॅगस्ट २0१६ च्या वेतनात एकरकमी देण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने शुक्रवारी केली. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा निर्णय सरकारने नुकताच जाहीर केला आहे. त्यापाठोपाठ आता वाढीव वेतनापोटी मिळणाऱ्या थकबाकीचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. आॅगस्टच्या वेतनात ही थकबाकी एकरकमी मिळणार आहे. याचाच अर्थ आॅगस्टच्या वेतनात केंद्रीय कर्मचाऱ्यांना भरघोष रक्कम हाती पडणार आहे. थकबाकीची रक्कम ‘पे फिक्सेशनच्या प्री-चेकशिवाय’ या पद्धतीने दिली जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. सातव्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीबाबत थोडे बदल केले आहेत. यापुढे १ जानेवारी आणि १ जुलै अशा दोन तारखांना वेतनवाढी दिल्या जातील. (लोकमत न्यूज नेटवर्क)