शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

स्कॉर्पिन प्रकरण गंभीरच!

By admin | Updated: August 30, 2016 04:39 IST

स्कॉर्पिन पाणबुडीसंबंधीची माहिती फुटण्याकडे खूपच गांभीर्याने बघितले जात असले तरी त्याबाबत खूप काळजी करावी असे काही नाही

नवी दिल्ली : स्कॉर्पिन पाणबुडीसंबंधीची माहिती फुटण्याकडे खूपच गांभीर्याने बघितले जात असले तरी त्याबाबत खूप काळजी करावी असे काही नाही, असे नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लान्बा यांनी म्हटले. ती २२ हजारपेक्षाही जास्त पानांची माहिती फुटल्यानंतर लान्बा हे सोमवारी त्या विषयावर प्रथमच बोलले. पाणबुडीच्या क्षमतेची माहिती व अन्य तपशील त्यात आहे. कोणत्याही स्वरुपाची माहिती फुटणे हे गांभार्यानेच बघितले जाते. स्कॉर्पिन पाणबुडीच्या फुटलेल्या माहितीचा विषय आम्ही खूप गांभीर्याने घेतला आहे आणि आम्ही फ्रेंच कंपनी डीसीएनएसला तिने तातडीने या प्रकरणी चौकशी करावी असे सांगितले, असेही लांबा म्हणाले.लान्बा म्हणाले,‘‘ संरक्षण मंत्रालयाने या फुटीची चौकशी करण्यासाठी उच्च पातळीवरील समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अहवालानुसार कोणती उपाययोजना करणे गरजेचे आहे ते बघू.’’ (लोकमत न्यूज नेटवर्क)