शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

शालेय प्रगती पालकाच्या मोबाइलवर

By admin | Updated: January 8, 2015 01:15 IST

राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व महानगर पालिकांच्या शाळांमध्ये ‘शाळा दर्पण योजना’ नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात यणार आहे.

नवी दिल्ली : पाल्याची शाळेतील प्रगती पालकांना नित्यनेमाने कळविण्यासाठी राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व महानगर पालिकांच्या शाळांमध्ये ‘शाळा दर्पण योजना’ नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात यणार आहे. केंद्रपुरस्कृत या योजनेत महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांना सांगितले, या योजनेतून विद्यार्थ्याबाबत पालक ते शाळा यांच्यातील दैनंदिन समन्वय-व्यवस्थापन सांभाळले जाईल. शाळेतील अनेक विषय पालकांपर्यंत पोहाचतच नसल्याने पालक अनभिज्ञ असतात. या योजनेतून विद्यार्थ्यांच्या हजेरीसह त्याच्या प्रगतीचे मूल्यांकन मोबाईल एसएमएसद्वारे पालकांना कळविले जाणार आहे.युजीसीच्या वतीने निवड आधारीत श्रेणी पध्दत कौशल्य व श्रेणी आधारित आरखडयाबाबत शिक्षणमंत्र्याच्या बैठकीसाठी ते येथे आले होते. तावडे म्हणाले,‘राज्यात अन्य ठिकाणी आयआयएम किंवा इतर संस्था सुरु करण्यासंदर्भात विचार विनीमय सुरु असून, सध्या नागपूर येथे भारतीय व्यवस्थापन संस्था सुरु करण्यात येणार आहे. याचे पालकत्व अहमदाबाद आयआयएमकडे असेल. मात्र मराठवाड्यासारख्या भागात आयआयएमच्या दर्जाची एक संस्था असावी असे आपले मत आहे. (विशेष प्रतिनिधी)प्राध्यापकांचा थकीत पगार देणारविद्यापीठ अनुदान आयोगाबाबत प्राध्यापकांच्या वेतनाचे वाद असल्याने राज्यातील काही प्राध्यापकांचे पगार थकले होते. त्याबाबत चर्चा झाली असून, ६०० कोटी रूपये त्वरीत दिले जाणार आहे.च्मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेला साहित्य कला अकादमीच्या भाषा समितीचा अहवाल पुढच्या १५ दिवसांत मिळावा अशी मागणी आपण केली असून २७ फेब्रुवारीच्या मराठी भाषा दिनापूर्वी मराठीला भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी दिल्याचे तावडे यांनी सांगितले.