............ साठे, टिळक अभिवादन बातमीस जोड...........
By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST
दलित महासंघ : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आनंद दोरवे, गोरख शिंदे, माधव लोंढे, संभाजी ससाणे, दिलीप साळुंके, ज्ञानोबा सुरवसे, नेटके, माधव रणदिवे, सतीश भालेराव, खंडू रणदिवे आदी उपस्थित होते.
............ साठे, टिळक अभिवादन बातमीस जोड...........
दलित महासंघ : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आनंद दोरवे, गोरख शिंदे, माधव लोंढे, संभाजी ससाणे, दिलीप साळुंके, ज्ञानोबा सुरवसे, नेटके, माधव रणदिवे, सतीश भालेराव, खंडू रणदिवे आदी उपस्थित होते. मातंग मुक्ती सेना : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना मातंग मुक्ती सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी गोरोबा मगर, सुदाम सम्मुखराव, संजय उदारे, परमेश्वर साबळे, संग्राम पाटोळे, अमोल गायकवाड उपस्थित होते. वीर फकिरा ग्रुप : वीर फकिरा ग्रुपच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पिराजी साठे, काशिनाथ वाघमारे, एम.डी. सगट, बालाजी आरगडे, सचिन संमुखराव, दीपक संमुखराव, महादेव संमुखराव, विकास चौरे आदी उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. व्यंकट कीर्तने, हरिश कांबळे, अशोक कांबळे, आर.डी. कांबळे, अजय कांबळे उपस्थित होते. नागसेन नगर : शहरातील नागसेन नगर, संजय नगर जयंती उत्सव समितीच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अंध शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले. यावेळी लक्ष्मण सुरवसे, करण कांबळे, जाधव, शेख, दत्ता कांबळे, परवेज शेख, अय्याज शेख, गणेश ससाणे, मुन्ना मस्के, पवन सुरवसे, विनय कांबळे, अरविंद कांबळे, दीपक कांबळे उपस्थित होते. पाखरसांगवी ग्रामपंचायत : येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच महानंदा बोयणे, उपसरपंच साहेबराव देशमुख, सदस्य राजेंद्र कांबळे, आम्रपाली कांबळे, पांडुरंग बोयणे, मंचक गवळी, उमेश हंडरगुळे, बापू शिंगण, गोमसाळे, विजय सुरवदे, दयानंद एरंडे, लहू चव्हाण, बालाजी कांबळे आदी उपस्थित होते. विवेकानंद विद्यालय : गंगापूर येथील विवेकानंद विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अफरीन शेख, वैष्णवी तळेकर, यशपाल वायदंडे, ऋतुजा गुरमे, प्रगती इंगळे, गिताश्री सूर्यवंशी, मुख्याध्यापक गंगाधर खेडकर, सुषमा मोटाडे, सुरेखा महामुनी, सत्यशिलन पिनाटे, बाळू राठोड, संजय नणंदकर, लिंबराज चिवडे, अजय मस्के, नरसाबाई येमले उपस्थित होते. स्वामी दयानंद विद्यालय : कव्हा येथील स्वामी दयानंद विद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवाजीराव पाटील कव्हेकर, डॉ. लक्ष्मण पवार, अताळे, किशोर घार, बालाजी पाखरे, मुख्याध्यापक आर.बी. खांडके, गोरख सारगे, गोविंद सोदले, लक्ष्मण सूर्यवंशी, सदाशिव सारगे, विठ्ठल घार, नारायण माने उपस्थित होते.