शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

४ दिवस जेवण दिले नाही म्हणून सास-याने घेतला सुनेचा जीव

By admin | Updated: June 10, 2015 10:37 IST

जेवण न दिल्याने संतापलेल्या सास-याने सुनेची हत्या केल्याची घटना दिल्लीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी हरी सिंह (वय ७८) याला अटक केली असून हरी सिंह यांनी गुन्ह्याची कबूलीही दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १० -  जेवण न दिल्याने संतापलेल्या सास-याने सुनेची हत्या केल्याची घटना दिल्लीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी हरी सिंह (वय ७८) याला अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबूलीही दिली आहे. 

दिल्लीतील सुलतानपुरी येथे तेजपाल सिंह, त्याची पत्नी निर्मला, मुलं व वडिल हरी सिंह यांच्यासह राहतो. तेजपाल हा न्हावी असून घराजवळच त्याचे दुकान आहे. सोमवारी रात्री तेजपालची पत्नी निर्मला (वय ४५) यांनी सासरे हरी सिंह यांना जेवण दिले नाही. यामुळे हरी सिंह चांगलेच संतापले. रात्री सर्व जण गच्चीवर झोपले असताना हरी सिंह यांनी सून निर्मलावर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निर्मला यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच निर्मला यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी हरी सिंह यांना ताब्यात चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. सुनेने गेल्या चार दिवसांपासून जेवण न दिल्याने राग आला व रागाच्या भरात हे कृत्य घडले अशी कबुली हरी सिंह यांनी दिली.