शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालक मोहन भागवत चार दिवस जळगावी मुक्कामी अ.भा.कार्यकारी मंडळाची चिंतन बैठक: देशभरातील ३३ प्रतिनिधी येणार

By admin | Updated: January 5, 2016 00:29 IST

सेंट्रल डेस्क/ धुळे, नंदुरबारसाठी (आम्ही मुख्य २ वर घेत आहोत)

सेंट्रल डेस्क/ धुळे, नंदुरबारसाठी (आम्ही मुख्य २ वर घेत आहोत)

जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची चिंतन बैठक ५ ते ८ जानेवारी दरम्यान जळगावी होत असून त्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत व सरकार्यवाह भैयाजी जोशी हे येत आहेत. चार दिवस ते जळगावात मुक्कामी असतील.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी सप्टेंबर आणि जानेवारी या कालावधित कार्यकारी मंडळाची चिंतन बैठक होत असते. यावर्षी ही बैठक ५ ते ८ जानेवारी दरम्यान शहरानजीक असलेल्या कुसुंबा येथील अहिंसातीर्थ गोशाळेत होणार आहे.
पूर्व तयारीला वेग
चिंतन बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्‘ातील रा.स्व. संघ स्वयंसेवकांकडून बैठकीच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. सोमवारी अहिंसातीर्थ येथे विविध समित्यांची बैठक घेण्यात आली.
------
कमालीची गुप्तता
या बैठकीत देशभरातील पूर्णवेळ प्रचारक असणारे ३३ प्रतिनिधी सहभागी असतील. तसेच सरकार्यवाह भैयाजी जोशी हेदेखील उपस्थित असतील. या चिंतन बैठकीत कोणकोणत्या विषयांवर सत्र असतील. अन्य कोण मार्गदर्शन करतील याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहेत.
----
चार दिवस मुक्काम
सरसंघचालक मोहन भागवत हे ५ रोजी सकाळी जळगावात दाखल होती. चारही दिवस ते या चिंतन बैठकीत उपस्थिती देतील.
------
हिंदू चेतना महासंगम
१० जानेवारी रोजी रा.स्व. संघातर्फे जळगाव शहराचे हिंदू चेतना महासंगम शहरातील आय.एम.आर.कॉलेज मैदानावर होणार आहे. दुपारी ४ ते सायंकाळी ७ या कालावधित हा कार्यक्रम होईल. प्रमुख वक्ते म्हणून रा.स्व.संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार (दिल्ली) हे उपस्थित असतील. इंद्रेशकुमार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन शहर कार्यवाह हितेश पवार यांनी केले आहे.