शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल रॅलीद्वारे सरदार पटेल यांना अभिवादन सरदार वल्लभभाई पटेल जयंती : अखिल भारतीय लेवा विकास महासंघातर्फे आयोजन

By admin | Updated: November 2, 2016 00:40 IST

जळगाव : अखिल भारतीय लेवा विकास महासंघातर्फे अखंडत्वाचे शिल्पकार भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना १४१ व्या जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी शहरातील विविध भागातून मोटारसायकल रॅली काढून अभिवादन करण्यात आले.

जळगाव : अखिल भारतीय लेवा विकास महासंघातर्फे अखंडत्वाचे शिल्पकार भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना १४१ व्या जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी शहरातील विविध भागातून मोटारसायकल रॅली काढून अभिवादन करण्यात आले.
काव्यरत्नावली चौकातून मोटारसायकल रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी आमदार सुरेश भोळे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ.ए.जी.भंगाळे, उपमहापौर ललित कोल्हे, अ.भा.लेवा विकास महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष विष्णु भंगाळे, जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.संजय राणे, फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, डॉ.स्नेहल फेगडे, विरार येथील नगरसेविका सुरेखा कुरकुरे, केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे, ललित चौधरी, प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे, प्रा.आर.टी.चौधरी यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली.
शिस्तबद्धपणे निघालेली ही रॅली आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, शिवाजी पुतळा, टॉवर चौक, चित्रा चौक, पुष्पलता बेंडाळे चौक, पांडे चौक, बीएसएनएल कार्यालय मार्गे सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे रॅलीचा समारोप झाला. याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा.सुरेश अत्तरदे, महेंद्र पाटील, धनंजय तळेले, भूषण चौधरी, प्रा.नीलेश चौधरी, बिपीन झोपे, सुनील पाटील, राजीव चौधरी,रवी रडे, डिगंबर भंगाळे, राम पवार, साहेबराव भोई, रुपेश चौधरी, विलास नेहेते, अनिल कोळंबे, ललित खडके, प्रा.योगेश महाजन यांच्यासह अ.भा.लेवा विकास महासंघाचे पदाधिकारी व लेवा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.