सराफ असोसिएशनची नूतन कार्यकारिणी ( तीन फोटो)
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
औरंगाबाद : सराफ असोसिएशनची नुकतीच नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती अशी: अध्यक्ष- राजेंद्र मंडलिक, उपाध्यक्ष- किशोर सेठिया, सचिव- संजय सराफ, कोषाध्यक्ष- आतिश सवाईवाले, सहसचिव- आशिष ठक्कर, सदस्य- भगवान मुंडलिक, राजेश वर्मा, गिरीश ललवाणी, अशोक वर्मा, कमलाकर दहिवाल, धनाजी बाबर, संजय सेठिया, नंदकिशोर पडवळे, सुरेश जैन, संजय देवगिरीकर, अनिल उदावंत, जयेश पुरवार, सुनील दंडगव्हाळ, रामनिवास डोडिया, महेश जुगधरे, महेंद्र कोटेचा, नितीन अतकरे, उदय सोनी, दीपेश सेठिया, नंदकुमार चिंतामणी. सल्लागार- गिरधरदास मोतीवाला, मदनलाल वर्मा, अशोक वारेगावकर, हरिदास सोनी, बिपीनकुमार झवेरी, योगेश झवेरी, सुनील उदावंत.