शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

समरजित घाटगे यांचा वाढदिवस मुरगूड परिसरात विविध उपक्रमांनी साजरा

By admin | Updated: January 21, 2017 02:10 IST

मुरगूड : शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मुरगूड शहर व परिसरात उत्साहात साजरा झाला. मुरगूड शहर व्यापारी असो. संचलित आदर्श बालवाडी, तसेच देशभक्त हरी मोरेश्वर जोशी पाळणाघर गावभाग भावेश्वरी चौक क्र. १०७, आंबेटकरनगर अंगणवाडी क्र. १०८, मातंग वसाहत अगंणवाडी क्र. १४८, हनुमान मंदिर साळोखे गल्ली, हॅप्पी डेज इंग्लिश स्कूल, तुकाराम चौक क्र. १५५, कुंभार गल्ली, आदर्श बालवाडी, नवमहाराष्ट्र चौक अगंणवाडी येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी भाजप शहर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते अनंत फर्नांडिस, विलास गुरव, भगवान गुरव, सत्यजित पाटील, सचिन गुरव, अमर चौगले, अनिल अर्जुने, युवराज काबंळे, जयवंत पाटिल, संतोष गुजर, संदीप वरपे, आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

याशिवाय शिंदेवाडी येथे ही विविध उपक्रम आयोजित केले होते. येथील शाहू साखर कारखान्याचे कर्मचारी, तसेच सर पिराजीराव गूळ उत्पादक सोसायटीच्यावतीने गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गावातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.
यावेळी बिद्री कारखान्याचे माजी अध्यक्ष दत्तामामा खराड,े रामचंद्र खराडे, दगड़ू माळी, विष्णू मोरबाळे, रमेश ढेर,े अशोक खराडे, आर. जी. पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते. (वार्ताहर)