शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

‘विक्स अ‍ॅक्शन ५00 एक्स्ट्रा’ची विक्री बंद

By admin | Updated: March 16, 2016 08:38 IST

सरकारने निश्चित खुराकचे मिश्रण असणाऱ्या औषधींवर बंदी घातल्यानंतर ‘प्रॉडक्ट अ‍ॅण्ड गॅम्बल’ने (पी अ‍ॅण्ड जी) आपल्या लोकप्रिय ब्रॅण्ड ‘विक्स अ‍ॅक्शन ५00 एक्स्ट्रा’च्या

नवी दिल्ली : सरकारने निश्चित खुराकचे मिश्रण असणाऱ्या औषधींवर बंदी घातल्यानंतर ‘प्रॉडक्ट अ‍ॅण्ड गॅम्बल’ने (पी अ‍ॅण्ड जी) आपल्या लोकप्रिय ब्रॅण्ड ‘विक्स अ‍ॅक्शन ५00 एक्स्ट्रा’च्या उत्पादनावर आणि विक्रीवर त्वरित बंदी घातली आहे.कंपनीने शेअर बाजाराला ही माहिती दिली. कंपनीने म्हटले आहे की, भारत सरकारने पॅरासिटामोल, फेनिलाफ्राईन आणि कॉफिन यांचे निश्चित खुराकांचे मिश्रण असणाऱ्या औषधींवर बंदी घातली आहे.‘विक्स अ‍ॅक्शन ५00 एक्स्ट्रा’ हे आमचे उत्पादन केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत येते. त्यामुळे आम्ही ‘विक्स अ‍ॅक्शन ५00 एक्स्ट्रा’चे उत्पादन आणि विक्री त्वरित बंद केली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर फायजर आणि अबॉट या प्रमुख औषधी उत्पादक कंपन्यांनी बोरेक्स व फेन्सेडिल या खोकल्यावरील औषधींचे उत्पादन व विक्री सोमवारी बंद केली होती. या बंदीचा परिणाम टाळण्यासाठी पर्यायी औषधी आपण शोधत आहोत, असे या दोन्ही कंपन्यांतर्फे सांगण्यात आले होते. त्या पाठोपाठ मंगळवारी ‘प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल’ या कंपनीने ‘विक्स अ‍ॅक्शन ५00 एक्स्ट्रा’ची विक्री बंद करण्याची घोषणा केली आहे.प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बलने म्हटले की, ग्राहकांच्या आरोग्यास आम्ही सर्वोच्च प्राधान्य देत आहोत. नियामकांनी आम्हाला ६0 औषधींच्या उत्पादनाची आणि विक्रीची परवानगी दिली आहे.