शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सालेमला जन्मठेप हे माझ्या प्रयत्नांना यश

By admin | Updated: February 26, 2015 02:45 IST

बिल्डर प्रदीप जैन खून प्रकरणात गँगस्टर अबू सालेम याला बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली तेव्हाची ती वेळ पोलीस निरीक्षक सुनील माने

डिप्पी वांकाणी, मुंबईबिल्डर प्रदीप जैन खून प्रकरणात गँगस्टर अबू सालेम याला बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली तेव्हाची ती वेळ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्यासाठी फार समाधानाची होती. माने २००८ मध्ये दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) उपनिरीक्षक होते.तेव्हापासून या प्रकरणात गुन्हा सिद्ध होण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. साक्षीदार आणि माफीच्या साक्षीदारांच्या संरक्षणाचे काम माझ्याकडे असल्यामुळे सालेम मला नेहमी म्हणायचा की ‘तुम मुझे पहुंचाकेही रहोगे’, असे माने यांनी सांगितले.प्रदीप जैन यांचा भीषण खून झाल्यामुळे त्यांची पत्नी आणि प्रदीप यांचा भाऊ भयंकर घाबरले होते. अशा स्थितीत त्यांना न्यायालयात साक्ष देण्यास मानसिकदृष्ट्या तयार करणे, हे माझ्यासाठी सुरुवातीला आव्हान होते. प्रदीप जैन यांच्या तेराव्या दिवशी सालेम म्हणाला होता की ‘मातम मना लो, लेकिन अगर मेरे पैसे पुरे नहीं हुए तो एक आदमी और मारूंगा.’ तुमचे पूर्ण संरक्षण होईल याची जैन कुटुंबीयांना खात्री देणे हे माझे काम होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर प्रदीप यांची पत्नी न्यायालयात यायला तयार झाली; पण मी त्यांच्यासोबत असेन तर येणार या अटीवर, असे सुनील माने म्हणाले.या प्रकरणाची धार कमी करण्याचे सर्व प्रयत्न सालेमने केले, असे सांगून माने म्हणाले, की राजकीय पुढारी आणि एवढेच काय काही व्यावसायिकांनीही मला हे प्रकरण एवढे गांभीर्याने का घेता, असे विचारून काही देऊ केले. परंतु मी त्यांना भीक घातली नाही, कारण सालेमचा गुन्हा सिद्ध करणे हेच माझे लक्ष्य होते. मी साक्षीदारांना ‘शिकवून तयार’ केले असे आरोप स्वत: सालेमने केले. पर्यायाने खटल्याची सुनावणी सुरू असताना मला न्यायालयात उपस्थित राहायचे नाही, असे सांगण्यात आले. परंतु आज त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेल्यामुळे त्या सगळ्या प्रयत्नांना यश आले आहे, असेही माने यांनी म्हटले.