शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

साक्षी मलिकचा साखरपुडा

By admin | Updated: October 16, 2016 22:37 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक मिळवणारी महिला पहिलवान साक्षी मलिकचा रविवारी पहिलवान बॉयफ्रेंड सत्यव्रत कादियान याच्या रोहतकस्थित निवासस्थानी

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक मिळवणारी महिला पहिलवान साक्षी मलिकचा रविवारी पहिलवान बॉयफ्रेंड सत्यव्रत कादियान याच्या रोहतकस्थित निवासस्थानी साखरपुडा झाला.

याआधी ही २४ वर्षीय महिला पहिलवान मिडियात सत्यव्रतविषयी बोलली होती. सत्यव्रतचे वडील अर्जुन पुरस्काराने सन्मानित आहेत. ते म्हणाले, ‘हा कौटुंबिक सोहळा होता. फक्त मुली आणि मुलींच्या कुटुंबातील सदस्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता आणि सोहळा चांगला झाला.’

सत्यव्रत २२ वर्षांचा असून तो साक्षीपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. तो त्याच्या वडिलांच्या रोहतक येथील आखाड्यात ट्रेनिंग करतो आणि त्याने २0१0 मध्ये युथ आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकलेले आहे. या दोघांचे कुस्ती स्पर्धेदरम्यान एकमेकांवर प्रेम जडले होते. सत्यव्रतविषयी साक्षीने याआधीच सत्यव्रत खूप सहकार्य करतो आणि माझे स्वप्न तो स्वत:चे समजतो, असे सांगितले होते.