शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

सचिन तेंडुलकरचा ‘भारतरत्न’ परत घ्यावा

By admin | Updated: June 20, 2015 00:54 IST

क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याकडून ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी

जबलपूर : क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याकडून ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका मध्यप्रदेश उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने गुरुवारी ही याचिका विचारार्थ मंजूर केल्यामुळे सचिन कायद्याच्या डावपेचात अडकला आहे.भोपाळचे रहिवासी व्ही. के. नस्वा यांनी ही याचिका दाखल केली आहे. सचिन तेंडुलकर एक जगप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू आहे. क्रिकेट जगतात त्यांनी अनेक जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. मात्र ते देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा व्यावसायिक उत्पादनांच्या जाहिरातींसाठी वापर करीत असून बक्कळ पैसा कमवत आहेत. हे ‘भारतरत्न’ या प्रतिष्ठित व सर्वोच्च पुरस्काराचे पावित्र्य, वारसा व मूल्यांविरुद्ध आहे. त्यामुळे सचिन यांनी नैतिक आधारावर स्वत:हून ‘भारतरत्न’ परत करावा. ते असे करणार नसतील तर केंद्र सरकारने हा सन्मान त्यांच्याकडून परत घ्यावा, अशी मागणी नस्वा यांनी आपल्या याचिकेत केली आहे. नस्वा यांनी न्यायालयात स्वत: युक्तिवाद करीत, आपली बाजू मांडली. (वृत्तसंस्था)