शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सचिन म्हणतो, पत्नी, मुलीला संपवून मलाही मरायचे होते माय-लेक हत्या प्रकरण : कोठडीतच आत्महत्या करण्याची धमकी

By admin | Updated: May 17, 2016 21:15 IST

जळगाव : मायलेकीच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन गुमानसिंग जाधव याच्याकडून हत्येचे कारण उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. पत्नी व मुलीला संपवून मलाही मरायचे होते, इतकेच तो सांगत आहे. हत्या कशासाठी केली, त्यांना कोणापासून त्रास होता का? याबाबतही तो काहीच सांगत नाही. दरम्यान, पोलिसांना शिवीगाळ करून तो कोठडीतच आत्महत्या करण्याची धमकी देत आहे. त्यामुळे पोलीसही हतबल झाले आहेत.

जळगाव : मायलेकीच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन गुमानसिंग जाधव याच्याकडून हत्येचे कारण उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. पत्नी व मुलीला संपवून मलाही मरायचे होते, इतकेच तो सांगत आहे. हत्या कशासाठी केली, त्यांना कोणापासून त्रास होता का? याबाबतही तो काहीच सांगत नाही. दरम्यान, पोलिसांना शिवीगाळ करून तो कोठडीतच आत्महत्या करण्याची धमकी देत आहे. त्यामुळे पोलीसही हतबल झाले आहेत.
रिंगरोडवरील डॉ.राजेंद्र सरोदे यांच्या राजस हॉस्पिटलमध्ये सचिन जाधव (वय ४० मुळ गाव मोयगाव ता.जामनेर) याने पत्नी कविता (वय ३५) व मोठी मुलगी रिया (वय १५) या दोघांची पाच मे रोजी हत्या केली होती. त्यानंतर सचिन हा फरार झाला होता. त्यानंतर पाच दिवसांनी तो पोलिसांना शरण आला होता.
या गुन्‘ात सचिनसह त्याचा भाऊ, भावजयी, आई व वडील यांना अटक करण्यात आली आहे. त्याच्या परिवारातील आई व भावजयी यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे, मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. या हत्याकांडाबाबत सचिनच्या चेहर्‍यावर प›ातापाचे कोणतेही भाव दिसून येत नाही.

तपासात अजिबात सहकार्य नाही...
कोठडीत असताना सचिन हा तपासात अजिबात सहकार्य करीत नाही, उलट उपस्थित कर्मचार्‍यांनाच शिवीगाळ करून कोठडीतच आत्महत्या करण्याची धमकी देत आहे, त्याच्या अशा वागण्यामुळे कर्मचारीही वैतागले आहेत. कोठडीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याकडे बघून तो संताप व्यक्त करत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.