शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सचिन क्रिकेटचा देव नाही - सपा खासदाराची सचिनवर आगपाखड

By admin | Updated: August 11, 2014 15:48 IST

सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव नाही अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी सचिनला लक्ष्य केले आहे.

ऑनलाइन टीम 
नवी दिल्ली, दि. ११ -  राज्यसभेतील अनुपस्थितीमुळे टीकेचा धनी बनलेला खासदार सचिन तेंडुलकरवर पुन्हा एकदा टीका करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव नाही अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी सचिनला लक्ष्य केले आहे. 
राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर सचिन वर्षभरात केवळ ३ वेळा हजर राहिला आहे. ही बाब राज्यसभेत चर्चेला आल्यानंतर सचिनवर अनेक खासदारांनी नाराजी वर्तवित टीका केली आहे. आपल्या भावाच्या आजारपणामुळे मला राज्यसभेत येता आले नाही असे स्पष्टीकरण सचिनला द्यावे लागले होते. रजा मिळावी यासाठी सचिनने अर्ज केला आहे. परंतू समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी यावर आक्षेप घेत सचिनवर टीका केली आहे.
 सचिन दिल्लीतील विज्ञान भवन मध्ये येवून जातो परंतू राज्यसभेत येत नाही अशी आठवन अग्रवाल यांनी करून दिली. सचिन राज्यसभेत का येत नाही याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे.  सचिनला अनेक जण क्रिकेटचा देव मानतात पण सचिन क्रिकेटचा देव नाही. देव ही संकल्पना बरोबर नाही त्यामुळे पूजा-पाठ सुरू होईल असे सांगत सचिन हा चांगला फलंदाज आहे असे सांगायलाही नरेश अग्रवाल विसरले नाही. अनेक कारण पुढे करीत बरेच खासदार राज्यसभेत अनुपस्थित राहतात असे सांगत राज्यसभेचे उप-सभापती पी.जी. कुरीयन यांनी सचिनची रजा मंजुर केली आहे.