शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

रस्टी

By admin | Updated: October 17, 2016 05:09 IST

मसुरीजवळच्या घरी जाऊन रस्किन बॉण्ड यांच्याशी केलेल्या गप्पांची सैर

मसुरीजवळच्या घरी जाऊन रस्किन बॉण्ड यांच्याशी केलेल्या गप्पांची सैर - शर्मिला फडकेकडुनिंबाच्या झाडाखालची चारपाई. अजून पूर्ण न उगवलेला चंद्र.  रातकिड्यांची किरकिरही अजून सुरू झालेली नाही. आकाशात चांदण्यांचा खच आहे.  कडुनिंबाच्या पालवीत काहीतरी खसफसतं. ... मी घाबरत नाही. एखादा अजून झोपी न गेलेला पक्षीच असणार हा. शांत, हिरवा अंधार. हॉटेलच्या गच्चीवरून लाल तिब्बावरचा फिकट उजेड दिसतो. पंखांसारखं काहीतरी चमकदार उडत जातं नजरेसमोरून. माउंटन फेअरिज? मी पुन्हा बघते तर त्या अदृश्य झाल्या आहेत. अजूनही काही आकार आसपास.. रस्किनच्या घोस्ट स्टोरीज आठवतात. पहाडांवरची भुतं, सेव्हॉय हॉटेलातले भटकते आत्मे. हे असं काय होतं आहे? काय होणार दुसरं...रस्किनला प्रत्यक्ष भेटल्यावर !!!रस्किनचं वय वाढलं आहे, पण होता तसाच आहे तो... गुबगुबीत. हसरा. ‘थोडा आळशी झालोय हल्ली’ म्हणतो. बाहेर फिरायला जाणं नको वाटतं हल्ली त्याला.  तो सांगतो, ‘इथं रहायला आलो तेव्हा मसुरीमधे फक्त सहा जणांकडे गाड्या होत्या. आता मसुरी ते लाल तिब्बा रस्त्यावर एका वेळी सहा हजार वाहनं असतात टुरिस्ट सीझनला. एके काळी दऱ्यांमध्ये स्फटिकशुभ्र दव शिंपडणारं धुकं असायचं, आता तिथे प्रदूषणाचे मळकट ढग असतात. ही कळ चोवीस तास हृदयातून जात नाही.’- तरीही हिमालयाच्या कुशीत गुरफटून तो लिहितोच आहे अजून. म्हणतो, उद्या सूर्य उगवेल.. मग पक्षी गातील... हवेतला गारवा थोडा कमी होईल...तेव्हा मी तुला एक गोष्ट सांगीन...’