आर आर पाटील निधन प्रतिक्रिया
By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST
महाराष्ट्राची वैचारिक मुलूख मैदान तोफ आज थंडावली. कार्यकर्ता ते नेता अशा उमद्या व्यक्तीमत्वास आपण मुकलो आहोत. त्यांच्या निधनामुळे वैचारीक पोकळी निर्माण झाली आहे.
आर आर पाटील निधन प्रतिक्रिया
महाराष्ट्राची वैचारिक मुलूख मैदान तोफ आज थंडावली. कार्यकर्ता ते नेता अशा उमद्या व्यक्तीमत्वास आपण मुकलो आहोत. त्यांच्या निधनामुळे वैचारीक पोकळी निर्माण झाली आहे. - रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस---------