भूमिका डे बोर्डींग स्कूलमध्
By admin | Updated: September 3, 2015 00:17 IST
भूमिका डे बोर्डींग स्कूलमध्ये रक्षा बंधन
भूमिका डे बोर्डींग स्कूलमध्
भूमिका डे बोर्डींग स्कूलमध्ये रक्षा बंधनवेलींग : मार्शेल येथील भूमिका डे बोर्डीग स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. या दिवशी विदय़ार्थ्यानी भूमिका डे स्कूलच्या शिक्षकांबरोबर मार्शेल पोलीस स्थानकातील पोलीसांना, भारत संचार निगम कार्यालयातील तसेच प्रतिष्ठित निवृत्त शिक्षक बोरकर व इतरांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. वार्ताहर)ढँ3 : 0209-ढडठ-02कॅप्शन: मार्शेल मधील पोलीसांना रक्षाबंधन करताना भूमिका बोर्डीग स्कूलचे विदयार्थी. छाया- प्रभू फोटो.