शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम समाजाच्या समस्या सोडविण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

By admin | Updated: March 23, 2016 00:09 IST

जळगाव : भारतीय जनता पार्टी मुंबईचे उपाध्यक्ष हाजी हैदर आझम यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समाजातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व प्रतिष्ठित नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुस्लीम समाजाचे प्रश्न सोडविण्याची विनंती केली. हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, असे हाजी हैदर आझम यांनी सांगितले.

जळगाव : भारतीय जनता पार्टी मुंबईचे उपाध्यक्ष हाजी हैदर आझम यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समाजातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व प्रतिष्ठित नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुस्लीम समाजाचे प्रश्न सोडविण्याची विनंती केली. हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, असे हाजी हैदर आझम यांनी सांगितले.
यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
राज्यातील मशिदींचे वाढीव बांधकाम नियमित करावे. कब्रस्थानांना संरक्षण भिंती बांधून द्याव्यात, अल्पसंख्याक समाजाशी संबंधित राज्यस्तरीय व जिल्हा शासकीय समित्यांची लवकरात लवकर स्थापना करावी अशा मागण्या हाजी हैदर आझम यांनी केल्या. त्यांनी सांगितले की, मशिद व मदरसांचे २००९ पर्यंत झालेले बांधकाम नियमित करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्य मुस्लीम समन्वय समितीचे उपाध्यक्ष रागीब अहमद यांनी मौलाना आझाद आर्थिक महामंडळाचे काम प्रभावीपणे होण्यासाठी प्रत्येक जिल्‘ात त्यांचे कार्यालय सुरू करावे, तसेच अल्पसंख्याकांसाठी विभागीय स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू करावे व पंतप्रधानांच्या पंधरा सूत्री कार्यक्रमाची नियमित अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक समितीचे स्थापना करावी, अशा मागण्या केल्या.
पत्रकार सर्फराज आरजू यांनी शासकीय जाहिराती देताना उर्दू वृत्तपत्रांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. भाजपा प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्ष खान शमीम बानो यांनी महिला आयोगात मुस्लीम महिलांना प्रतिनिधीत्व द्यावे, अशी विनंती केली.
भाजपा मुंबई अल्पसंख्य मोर्चा सचिव आलिया शेख यांनी मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये महिलांसाठी आधार भवन बांधावेत, अशी मागणी केली. फारूख सारंग यांनी अंधेरी येथील ईदगाहच्या जागेची समस्या सोडविण्याची विनंती केली.
फारूख आझम यांनी मुख्यमंत्र्यांकडून समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत व त्या मुख्यमंत्री पूर्ण करताल, असे सांगितले. यावेळी भाजपा प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्ष डॉ.अहमद राणा, इफ्तिकार हसन अमरोही, मुंबई भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष वसीम खान, राझी हैदर, रईस अहमद व गुफरान शेख उपस्थित होते. अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.