शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली-केंद्र यांच्यातील संबंध भारत-पाकसारखे

By admin | Updated: July 18, 2016 06:07 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्ली आणि केंद्र्रातील संबंध या सरकारने भारत-पाकिस्तान संबंधासारखे करुन टाकले आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. जर अडथळे आणले गेले नसते तर यापेक्षा चार पट प्रगती आमच्या सरकारने केली असता असेही ते म्हणाले. ‘टॉक टू एके’ या जनतेसोबतच्या पहिल्या कार्यक्रमात केजरीवाल यांनी २१ संसदीय सचिवांची नियुक्ती, सीबीआयकडून वरिष्ठ सचिवांची अटक आदी वादग्रस्त मुद्यांवर उत्तरे दिली. मोदी यांना लक्ष्य करताना ते म्हणाले की, मोदी यांच्या दृष्टीने फक्त आपणच देशातील एकमेव भ्रष्ट मुख्यमंत्री आहोत. दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात केजरीवाल यांनी आरोप केला की, केंद्राकडून आप सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी थेट केजरीवाल यांना प्रश्न विचारले. अमीत शहा हे सीबीआयचा वापर करत आहेत असा आरोपही केजरीवाल यांनी केला. प्रत्येकाचे दिवस येत असतात सद्या जे काही चालू आहे ते फार काळ चालणार नाही, असेही ते म्हणाले.>गुजरातमध्येही लढणारपुढील वर्षी गुजरात विधानसभा निवडणुका लढविण्याचे संकेत त्यांनी दिले. त्या राज्यातील लोक भाजपचे सरकार हटवू इच्छितात असेही ते म्हणाले. जाहिरातींवर दिल्ली सरकारने जी रक्कम खर्च केली त्याचे त्यांनी समर्थन केले. गत वर्षात ५२६ कोटी नव्हे, तर ७५ कोटी रुपये जाहिरातींवर खर्च झाला.